Pages
- Home
- उपक्रम फोटो
- शिक्षक माहिती
- सह शालेय उपक्रम
- शाळेची उल्लेखनिय कामगिरी
- नितीन बा.पाटील भाषण
- इ.१ ली २ री मराठी कविता
- सूत्रसंचालन चारोळ्या
- संस्कार कथा संग्रह
- सुविचार संग्रह
- मराठी पुस्तक संग्रह
- भारतीय शास्त्रज्ञ
- दिनविशेष
- भारतीय समाजसुधारक
- महाराष्ट्रातील किल्ले
- देश भक्ति गीते
- स्फूर्ती गीते
- मराठी सण
- करून पहा - साधे सोपे प्रयोग
- मराठी बोधकथा
- भारताविषय थोडेसे
- भारत रत्न पुरस्कार विजेते
- स्वामी विवेकानंदाची महत्वाची वाक्य
- चांगले विचार
- शब्दात भर
- समानार्थी शब्द
- सामान्य ज्ञान प्रश्नोत्तरे
- हसत खेळत गणित शिक्षण
- संस्कारा विषयी थोडे
- मराठी व्याकरण
- शब्दांचा डोंगर
- माहितीचा खजिना
- मराठी देशा
- अवकाश वेध
- योगासने
- गणित शिका
- सामान्य ज्ञान
- शिवरायांचा इतिहास
Wednesday, 26 April 2017
Tuesday, 14 February 2017
माझी शाळा
आमच्या शाळेची वैशिष्टये
१ ) आजच्या काळासाठी आवश्यक असणारे संस्कार व मुल्यशिक्षणावर भर.
२ ) अनुभवी व तज्ञ शिक्षक .
३ ) इंग्रजी वृद्धीसाठी विषेश तयारी व विषेश उपक्रम.
४ ) स्पर्धा परीक्षा तयारी व ज्यादा तास नियोजन .
५ ) इयत्ता १ ली पासून शिष्यवृत्ती व स्पर्धा परीक्षा जिल्हा व राज्यस्तरीय यश .
६ ) विविध खेळत व विविध स्पर्धेत राज्यस्तरीय यश .
७ ) वैयक्तिक मार्गदर्शन व कृतियुक्त शिक्षण .
८ ) सुसज्ज इमारत व सुसज्ज समृद्ध ग्रंथालय .
९ ) संगणक प्रशिक्षण तसिका .
१०) सर्वांगीण विकासासाठी विविध नाविण्यपूर्व सामाजिक व शैक्षणिक उपक्रम .
११) आदर्श परिपाठ नियोजन .
१२) नियमित पालकसभा व पालक मार्गदर्शन
१३) ज्ञानरचनावाद वर्ग .
१४) संगित कलेला प्रोत्साहन.
१५) मोबाईल डिजिटल शाळा .
Subscribe to:
Posts (Atom)