आमच्या शाळेमध्ये राबवले जाणारे उपक्रम
· अभ्यासानुवर्ती
क्रीडा
विषयक
समाजसेवा
विषयक
हस्तकला
विषयक
· अभ्यासपुरक
· अभ्यासपुरक
सहली
छंद मांडळे
कार्यानुभव कार्यशाळा
संचियका
·
साहित्यविषयक
भाषण ,वाद-विवाद
निबंध लेखन
वृत्तपत्र
वाचन
भिंती पत्रके
ग्रंथालय
कार्य
व्याख्यान माला
भाषणे
·
समाजसेवक विषयक उपक्रम
सामुहिक प्रार्थना
ग्राम
सर्वेक्षण
प्रभात फेरी
·
ललित कला विषयक
विविध मनोरंजन
घोष पत्र
चित्रकला
तक्ते व
प्रतिकृती
संगीत संबंधी
शालेय सजावट
रंग कला
वेशभूषा
लोकगीत
· क्रीडा विषयक उपक्रम
सामुहिक कवायत
मैदानी खेळ
योगासने
सायकल चालवणे स्पर्धा
·
नागरिकत्व विषयक
राष्ट्रीय,सामाजिक सण साजरे करणे
थोर पुरुषांच्या जयंत्या,पुण्यतिथ्या
साजऱ्या करणे
स्वय शासन
·
फावल्या वेळेचा सदुपयोग
नाणी
गोळा करणे
चित्र,दगड
इत्यादी जमा करणे
तिकिटे
गोळा करणे
समाजसुधारकांची
छायाचित्रे जमा करणे
वादविवाद
घडून आणणे
·
हस्त कला विषयक
कागदी
फुले तयार करणे
शिवणकाम
लोकरीचे
विणकाम
बागकाम
No comments:
Post a Comment