Pages

आमचं मिशन ज्ञान,संस्कार आणि सर्वांगीण विकास

भारत रत्न पुरस्कार विजेते

भारतरत्न पुरस्कार विजेत्यांची यादी

🌟✨🌟✨🌟✨🌟✨🌟✨🌟
भारतरत्न पुरस्कार विजेत्यांची यादी-

डॉ. सर्वपल्ली राधाकृष्णन
(१८८८-१९७५)
१९५४
भारताचे माजी राष्ट्रपती व नामांकीत शिक्षणतज्ञ


चक्रवर्ती राजगोपालचारी
(१८७८-१९७२)
१९५४
भारतीय स्वातंत्र्य चळवळीतील नेते व शेवटचे गव्हर्नर जनरल


डॉ. चंद्रशेखर वेंकट रमण
(१८८८-१९७०)
१९५४
प्रसिद्ध भारतीय भौतिकशास्त्रज्ञ

डॉ. भगवान दास
(१८६९-१९५८)
१९५५
भारतीय स्वातंत्र्य चळवळीतील नेते


डॉ. मोक्षगुंडम विश्वेश्वरय्या
(१८६१-१९६२)
१९५५
पहिले अभियंता ‘बँक ऑफ म्हैसूर’ ची स्थापना


जवाहरलाल नेहरू
(१८८९ -१९६४)
१९५५
भारताचे पहिले पंतप्रधान व भारतीय स्वातंत्र्य चळवळीत अग्रणी असलेले काँग्रेसचे लोकप्रिय नेते


गोविंद वल्लभ पंत
(१८८७-१९६१)
१९५७
भारतीय स्वातंत्र्य चळवळीतील नेते व उत्तर प्रदेशाचे प्रथम मुख्यमंत्री
व भारताचे दुसरे गृहमंत्री


डॉ. धोंडो केशव कर्वे
(१८५८-१९६२)
१९५८
समाजसुधारक, शिक्षणप्रसारक


डॉ. बिधान चंद्र रॉय
(१८८२-१९६२)
१९६१
पश्चिम बंगालचे पहिले मुख्यमंत्री व वैद्यक


१०
पुरूषोत्तम दास टंडन
(१८८२-१९६२)
१९६१
भारतीय स्वातंत्र्य चळवळीतील नेते व शिक्षणप्रसारक


११
डॉ. राजेंद्र प्रसाद
(१८८४-१९६३)
१९६२
भारतीय स्वातंत्र्य चळवळीतील नेते व भारताचे पहिले राष्ट्रपती


१२
डॉ. झाकिर हुसेन
(१८९७-१९६९)
१९६३
भारतीय स्वातंत्र्य चळवळीतील नेते व भारताचे राष्ट्रपती


१३
डॉ. पांडुरंग वामन काणे
(१८८०-१९७२)
१९६३
शिक्षणप्रसारक


१४
लाल बहादूर शास्त्री (मरणोत्तर)
(१९०४-१९६६)
१९६६
भारतीय स्वातंत्र्य चळवळीतील नेते व भारताचे दुसरे पंतप्रधान


१५
इंदिरा गांधी
(१९१७-१९८४)
१९७१
भारताच्या पहिल्या महिला पंतप्रधान


१६.
वराहगिरी वेंकट गिरी
(१८९४-१९८०)
१९७५
कामगार युनियन व भारताचे चौथे राष्ट्रपती


१७.
के. कामराज (मरणोत्तर)
(१९०३-१९७५)
१९७६
भारतीय स्वतंत्रता चळवळीत भाग, मद्रास जाज्याचे मुख्यमंत्री


१८
मदर तेरेसा
(१९१०-१९९७)
१९८०
ख्रिश्चन मिशनरी समाजसुधारक, मिशनरीज ऑफ चॅरिटीच्या संस्थापक


१९.
आचार्य विनोबा भावे (मरणोत्तर)
(१८९५-१९८२)
१९८३
भारतीय स्वातंत्र्य चळवळीतील नेते व समाजसुधारक


२०.
खान अब्दुल गफार खान
(१८९०-१९८८)
१९८७
भारतीय स्वातंत्र्य चळवळीतील पहिले बिगर भारतीय नेते


२१.
एम. जी. रामचंद्रन (मरणोत्तर)
(१९१७-१९८७)
१९८८
चित्रपट अभिनेते व तमिळनाडू राज्याचे मुख्यमंत्री


२२.
भीमराव रामजी आंबेडकर (मरणोत्तर)
(१८९१-१९५६)
१९९०
भारतीय राज्यघटनेचे शिल्पकार, अर्थतज्ञ, राजकीय नेते


२३.
नेल्सन मंडेला
(जन्म १९१८-२०१३)
१९९०
वर्णभेद विरोधी चळवळीचे प्रणेते


२४.
राजीव गांधी (मरणोत्तर)
(१९४४-१९९१)
१९९१
भारताचे सातवे पंतप्रधान


२५.
सरदार वल्लभभाई पटेल ( मरणोत्तर)
(१८७५-१९५०)
१९९१
भारतीय स्वातंत्र्य चळवळीतील नेते व भारताचे पहिले गृहमंत्री


२६.
मोरारजी देसाई
(१८९६-१९९५)
१९९१
भारतीय स्वातंत्र्य चळवळीतील नेते व भारताचे पाचवे पंतप्रधान


२७.
मौलाना अबुल कलाम आझाद (मरणोत्तर)
(१८८८-१९५८)
१९९२
भारतीय स्वातंत्र्य चळवळीतील नेते व भारताचे पहिले शिक्षणमंत्री


२८.
जे. आर. डी. टाटा
(१९०४-१९९३)
१९९२
उद्योजक


२९.
सत्यजित रे
(१९२२-१९९२)
१९९२
बंगाली चित्रपट निर्माते


३०.
ए. पी. जे. अब्दुल कलाम
(जन्म १९३१)
१९९७
भारताचे ११वे राष्ट्रपती


३१.
गुलझारीलाल नंदा
(१८९८-१९९८)
१९९७
भारतीय स्वातंत्र्य चळवळीतील नेते व भारताचे पंतप्रधान


३२.
अरुणा आसफ अली‎ (मरणोत्तर)
(१९०६-१९९५)
१९९७
भारतीय स्वातंत्र्य चळवळीतील नेत्या


३३.
एम.एस. सुब्बुलक्ष्मी
(१९१६-२००४)
१९९८
कर्नाटक शैलीतील गायिका


३४.
चिदंबरम्‌ सुब्रमण्यम्
(१९१०-२०००)
१९९८
भारतीय स्वातंत्र्य चळवळीतील नेते व भारताचे माजी कृषीमंत्री


३५.
जयप्रकाश नारायण (मरणोत्तर)
(१९०२-१९७९)
१९९९
भारतीय स्वातंत्र्य चळवळीतील नेते


३६.
रवी शंकर
(१९२०-२०१२)
१९९९
प्रसिद्ध सितारवादक


३७.
अमर्त्य सेन
(जन्म १९३३)
१९९९
प्रसिद्ध अर्थतज्ज्ञ


३८.
गोपीनाथ बोरदोलोई‎ (मरणोत्तर)
(१८९०-१९५०)
१९९९
भारतीय स्वातंत्र्य चळवळीतील नेते व आसामचे मुख्यमंत्री


३९.
लता मंगेशकर
(जन्म १९२९)
२००१
पार्श्वगायिका


४०.
बिसमिल्ला खान
(१९१६-२००६)
२००१
शहनाईवादक


४१.
भीमसेन जोशी
(१९२२-२०११)
२००८
हिंदुस्थानी शास्त्रीय गायक


४२.
सी.एन.आर.राव
(जन्म-१९३४)
२०१४
शास्त्रज्ञ


४३.
सचिन तेंडूलकर
जन्म-इ.स.१९७३
२०१३
क्रिकेटपटू


४४.
मदनमोहन मालवीय (मरणोत्तर)
(१८६१-१९४६)
२०१४
स्वातंत्र्य चळवळीत महत्त्वाचे योगदान देणारे, बनारस हिंदू विश्वविद्यापीठ व हिंदू महासभेचे संस्थापक, 

प्रख्यात शिक्षणतज्ज्ञ


४५.
अटलबिहारी वाजपेयी
(जन्म १९२४)
२०१४
कविमनाचे, अजातशत्रू, मुत्सद्दी, वक्ता
माजी पंतप्रधान

No comments:

Post a Comment