आमच्या शाळेची वैशिष्टये
१ ) आजच्या काळासाठी आवश्यक असणारे संस्कार व मुल्यशिक्षणावर भर.
२ ) अनुभवी व तज्ञ शिक्षक .
३ ) इंग्रजी वृद्धीसाठी विषेश तयारी व विषेश उपक्रम.
४ ) स्पर्धा परीक्षा तयारी व ज्यादा तास नियोजन .
५ ) इयत्ता १ ली पासून शिष्यवृत्ती व स्पर्धा परीक्षा जिल्हा व राज्यस्तरीय यश .
६ ) विविध खेळत व विविध स्पर्धेत राज्यस्तरीय यश .
७ ) वैयक्तिक मार्गदर्शन व कृतियुक्त शिक्षण .
८ ) सुसज्ज इमारत व सुसज्ज समृद्ध ग्रंथालय .
९ ) संगणक प्रशिक्षण तसिका .
१०) सर्वांगीण विकासासाठी विविध नाविण्यपूर्व सामाजिक व शैक्षणिक उपक्रम .
११) आदर्श परिपाठ नियोजन .
१२) नियमित पालकसभा व पालक मार्गदर्शन
१३) ज्ञानरचनावाद वर्ग .
१४) संगित कलेला प्रोत्साहन.
१५) मोबाईल डिजिटल शाळा .